शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मोदी सरकारमध्ये उद्योगपतींचे कर्ज २ मिनिटांत माफ, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही”: राहुल गांधी

चंद्रपूर : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’साठी चंद्रपुरातून दोन हजारांवर कार्यकर्ते वाशिमच्या दिशेने

हिंगोली : 'राहुल गांधींना गरिबांबद्दल जाणीव'; औरंगाबादचा दिव्यांग महाराष्ट्रभर यात्रेत चालणार

नांदेड : अशोक चव्हाणांबद्दलच्या वावड्यांना ‘भारत जोडो’ने दिला पूर्णविराम, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

हिंगोली : भारत यात्रींचा एकमेकांना ‘खो’; मैदानी खेळांचा लुटला आनंद

अकोला : Bharat Jodo Yatra: आत्महत्याग्रस्त विधवांचा राहुल गांधींशी हाेणार संवाद

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ ही जनयात्रा झाली, म्हणूनच भाजपचा जळफळाट”; काँग्रेसची टीका

हिंगोली : ‘भारत जोडो’त कुस्तीसह कोल्हापुरी फेट्यांचा रुबाब

महाराष्ट्र : आवाज दाबल्यामुळेच ‘भारत जोडो’चा पर्याय, कळमनुरीत राहुल गांधी यांची सरकारवर टीका

कोल्हापूर : भारत जोडो... कोल्हापुरातील ऋषिकेशच्या पेटिंगचे राहूल गांधींना अप्रूप