शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

हिंगोली : Bharat Jodo Yatra: केरळ बँडने वाढविला उत्साह; 'धून' वाजताच यात्रेस सुरुवात अन अल्पविराम

हिंगोली : Bharat Jodo Yatra: ‘अग्निवीर’मुळे समाजात गुन्हेगारी वाढण्याची भीती, हिंगोलीत कॉर्नर सभेत राहुल गांधींची टीका

वाशिम : कोल्हापूरचा युवक सायकलने निघाला कश्मीरला, वाशिममध्ये पोहोचला

अकोला : Bharat Jodo Yatra: शेतकरी आंदाेलनात बलिदान दिलेल्या सीताबाईंचे पती व मुलीही पदयात्रेत

मुंबई : सोनिया गांधीही महाराष्ट्रात, भारत जोडो यात्रेच्या मंचावर शरद पवार, उद्धव ठाकरे?

यवतमाळ : जळकाच्या कलावतीला राहुल गांधींच्या भेटीची आस; १२ वर्षांनंतर 'भारत जोडो'निमित्त पुन्हा योग

हिंगोली : राहुल गांधींच्या स्वागताला अंथरली फुले, बंजारा नृत्य अन् 'भारत जोडो'चा नारा

वाशिम : पैनगंगेच्या तिरावर... राहुल गांधीं विदर्भात दाखल, वाशिममध्ये हजारो नागरिक पदयात्रेत

वाशिम : Bharat Jodo Yatra: स्वागत द्वाराजवळ 'डॉन' चे पथकही सज्ज

वाशिम : Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी आदिवासी कला संच सज्ज !