शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

राष्ट्रीय : Punjab Traffic Rules: दारू पिऊन वाहन चालवल्यास रक्तदान आणि समाजसेवा; पंजाब सरकारचा अनोखा उपक्रम

फिल्मी : Bhagwant Mann weds Gurpreet Kaur Photos: शुभमंगल सावधान! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान अन् गुरप्रीत यांचा विवाहसोहळा; अरविंद केजरीवाल बनले वधूपिता

राष्ट्रीय : ६ वर्षापूर्वी घटस्फोट झालेले मुख्यमंत्री मान आईच्या आग्रहास्तव करणार दुसरं लग्न 

राष्ट्रीय : Bhagwant Mann Wedding: भगवंत मान दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार; कोण आहे ती? सिक्रेट लग्नाची सगळीकडे चर्चा...

राष्ट्रीय : Punjab AAP: भगवंत मान यांचा मोठा निर्णय; पंजाबमध्ये आता 300 नाही तर 600 युनिट वीज मोफत मिळणार

राष्ट्रीय : भगवंत मान यांचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार; पाच आमदारांनी घेतली शपथ

राष्ट्रीय : Free Electricity: भगवंत मान यांनी शब्द पाळला; पंजाबच्या जनतेला मिळणार दरमहा मोफत 300 यूनिट वीज

राष्ट्रीय : मुख्यमंत्री भगवंत मान यांची मोठी घोषणा, अग्निपथ योजनेविरोधात विधानसभेत ठराव आणणार!

राष्ट्रीय : ३०० युनिट घरगुती वीज मोफत देण्याची तरतूद, मान सरकारचा पहिला अर्थसंकल्प

राष्ट्रीय : पंजाबमध्ये 1 जुलैपासून 300 युनिट मोफत वीज; पहिल्याच अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, जाणून घ्या...