शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

राष्ट्रीय : 'कोहली काही रोज शतक ठोकत नाही', असं भगवंत मान म्हणाले अन् पुढच्या चार तासांत विराटनं सेंच्युरी ठोकली!

राष्ट्रीय : ...त्यामुळे गुजरातमध्ये आमचा पराभव झालेला नाही; विराटचा उल्लेख करत भगवंत मान यांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : Bhagwant Maan: दारू प्यायल्याने CM भगवंत मान यांना विमानातून उतरवले? केंद्रीय मंत्र्याने दिली चौकशीचे संकेत

राष्ट्रीय : Bhagwant Maan: 'CM भगवंत मान दारुच्या नशेत होते, म्हणूनच विमानातून खाली उतरवले', सुखबीर सिंग बादलांचा दावा

राष्ट्रीय : 'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच लागू होणार जुनी पेन्शन योजना!

राष्ट्रीय : हॉस्टेलमध्ये व्हिडीओकांड; मुलीनेच शूट केले, व्हिडीओ; चौकशीचे दिले आदेश

राष्ट्रीय : Chandigarh University: चंडीगड विद्यापीठातील मुलींचे आंघोळ करतानाचे Video लीक, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

राष्ट्रीय : सरकारी खजाना झाला कमी; पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात विलंब, कसं निर्माण झालं संकट?

राष्ट्रीय : CM भगवंत मान यांच्यासमोर मोदी-मोदीच्या घोषणा, दोघांमध्ये रंगला कलगितुरा...

राष्ट्रीय : ७५ मोहल्ला क्लिनिकचे लोकार्पण, निवडणुकीतील एका आश्वासनाची पूर्तता