शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

आंतरराष्ट्रीय : अमृतपालवर कारवाई: भगवंत मान यांच्या मुलीला अमेरिकेत फोन; शिवीगाळ, धमक्या

मुंबई : 'उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा विजय होणार'- अरविंद केजरीवाल

मुंबई : 'सोबत मिळून काय करता येईल, यावर चर्चा', अरविंद केजरीवालांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत

क्राइम : चंदीगढमध्ये पोलिसांवर तलवारी, लाठ्या चालल्या; अनेक जखमी, मुख्यमंत्र्यांना घेरायचे होते...

मुंबई : 'उद्योगांचा विस्तार करण्यासाठी पंजाबमध्ये या', भगवंत मान यांचे मुंबई आणि महाराष्ट्रातील उद्योजकांना आवाहन

मुंबई : आम आदमी पार्टी मुंबईसह महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक सर्व जागांवर लढवणार - भगवंत मान 

राष्ट्रीय : दक्षिणेत वाजणार चौथ्या आघाडीचे बिगुल; केसीआर, अखिलेश आणि केजरीवाल एकाच मंचावर येणार..

राष्ट्रीय : २ वाजेपर्यंत ऑफीसमध्ये पोहोचा नाहीतर..., CM भगवंत मान यांची अधिकाऱ्यांना वॉर्निंग! नेमकं घडलं काय वाचा...

राष्ट्रीय : 'कोहली काही रोज शतक ठोकत नाही', असं भगवंत मान म्हणाले अन् पुढच्या चार तासांत विराटनं सेंच्युरी ठोकली!