शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

राष्ट्रीय : Navjot Singh Sidhu : नवज्योत सिंग सिद्धूंच्या मनात नक्की काय?; भगवंत मान यांचं कौतुक करत म्हणाले, नव्या युगाची सुरूवात...

राष्ट्रीय : असा निर्णय कोणीच घेतला नसेल! पंजाबचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात ऐतिहातिक घोषणा करणार

राष्ट्रीय : ठाकरे सरकारला जे जमलं नाही ते पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पहिल्याच कॅबिनेट बैठकीत करून दाखवणार?

राष्ट्रीय : जनसेवेत एकाही दिवसाचा खंड पडू देणार नाही- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

राष्ट्रीय : Punjab Politics : हरभजन सिंग राजकीय मैदानात उतरणार? आप भज्जीला मोठं पद देत महत्त्वाची जबाबदारी सोपवणार 

राष्ट्रीय : Bhagwant Maan: CM पदाची शपथ घेताच भगवंत मान यांचा 'आप'ल्या आमदारांना मोलाचा सल्ला

राष्ट्रीय : Bhagwant Maan: 'मान'नीय मुख्यमंत्री! भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

राष्ट्रीय : सुखद धक्का! भगवंत मान शपथविधी सोहळ्यात ७ वर्षापूर्वी दुरावलेले पिता-पुत्र पुन्हा भेटले

राष्ट्रीय : भगवंत मान यांच्या शपथविधीसाठी १०० एकरवरील पीक हटविले; कार्यक्रमास २ लाख लोक येणार

राष्ट्रीय : भगवंत मान यांनी दिला खासदारकीचा राजीनामा; म्हणाले, सभागृहाची खूप आठवण येईल