शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

राष्ट्रीय : 'मान'लं राव! CM भगवंत मान यांचं आणखी एक गिफ्ट, ३५ हजार कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी

राष्ट्रीय : आपचे आता नवे लक्ष्य! अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांचा हिमाचल प्रदेशात रोड शो

राष्ट्रीय : 'आप' सरकारचा पहिला 'वार'! शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग ड्रग्ज प्रकरणी आता SIT चौकशी करणार

राष्ट्रीय : पंजाबमध्ये दहा मंत्र्यांनी घेतली शपथ; मंत्रिमंडळात डॉ. बलजीत कौर एकमेव महिला मंत्री

राष्ट्रीय : Bhagwant Mann : पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत भगवंत मान यांची मोठी घोषणा, महिन्याभरात 25 हजार सरकारी पदांची भरती होणार!

राष्ट्रीय : Punjab's Cabinet Oath List of Ministers: ज्यांनी पंजाबमध्ये पाय रोवले, त्यांनाच भगवंत मान विसरले; 10 जण झाले मंत्री

भक्ती : Bhagwant Mann: भगवंत मान भाग्यवान! कुंडलीत जुळून आलाय शुभ गजकेसरी धनयोग; ‘असा’ असेल कार्यकाळ

राष्ट्रीय : AAP MLA : 90 किमी सायकल प्रवास करत शपथविधीला आले आमदार, पगार म्हणूनही केवळ 1 रुपयाच 'मान'धन घेणार

राष्ट्रीय : Bhagwant Maan: सात वर्षानंतर मुला-मुलीची भेट, दोघांना पाहून मुख्यंमंत्री भगवंत मान झाले भावूक

राष्ट्रीय : BREAKING: भ्रष्टाचाराविरोधात हेल्पलाईन, थेट WhatsApp वरुन तक्रार नोंदवता येणार; CM भगवंत मान यांची मोठी घोषणा