शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

राष्ट्रीय : Bhagwant Mann: भगवंत मान यांच्यावर दारुच्या नशेत गुरुद्वारमध्ये जाण्याचा आरोप, 'आप'कडून खंडन

राष्ट्रीय : केजरीवाल यांचा दावा, “भगवंत मान यांच्यासह मंत्र्यांना माफियांकडून लाच देण्याचा प्रयत्न”; काँग्रेस म्हणाली नावं सांगा…

राष्ट्रीय : Punjab CM Bhagwant Mann : “हा पैसा सामान्य जनतेचा,” ३ लाख कोटींच्या कर्जात कसा बुडाला पंजाब? भगवंत मान सरकार करणार चौकशी

राष्ट्रीय : मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर...

राष्ट्रीय : महाराष्ट्रात लोडशेडींग, पंजाबमध्ये 1 जुलैपासून 300 युनिट वीज मोफत

राष्ट्रीय : गरज पडल्यास अधिकाऱ्यांना इस्रायललाही पाठवेन; केजरीवालांच्या बैठकीनंतर मान यांचं उत्तर

राष्ट्रीय : Bhagwant Mann: हाय व्होल्टेज! भगवंत मान राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले, इकडे केजरीवालांनी घेतली पंजाबच्या अधिकाऱ्यांची बैठक

राष्ट्रीय : Bhagwant Mann: पंजाबमध्ये आता गुन्हेगारांची खैर नाही, मुख्यमंत्री मान यांचा आणखी एक मोठा निर्णय; 'अँटी गँगस्टर टास्क फोर्स'ची घोषणा

राष्ट्रीय : पंजाबमध्ये जंगलराज आणि अराजकता; नवज्योत सिंग सिंद्धूंचा AAP वर हल्लाबोल

राष्ट्रीय : पंजाब : मोफत वीज देण्याच्या आश्वासनाचं काय झालं?, विरोधकांनी घेरलं; सत्ताधारी म्हणाले, अजून तर..