शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

राष्ट्रीय : Patiala Violence: पतियाळा हिंसाचाराला जबाबदार कोण? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, दिली धक्कादायक माहिती

राष्ट्रीय : Patiala Violence: पटियाला हिंसाचारानंतर शहरात इंटरनेट बंद; IG, SSP आणि SP हटवले

राष्ट्रीय : Patiala Violence: पटियालात दोन समाजांमध्ये हिंसक हाणामारी, पोलिसांसमोर दिल्या खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा

राष्ट्रीय : Punjab Power Crisis:  मोफतची वीज ‘आप’ला पडणार ‘महागात’!; शेतकरीही वैतागले, विरोध सुरू

राष्ट्रीय : Punjab: पंजाबचे मुख्यमंत्री, राज्यपालांना बॉम्बने उडवण्याची धमकी; जैश-ए-मोहम्मदच्या पत्राने राज्यात खळबळ

राष्ट्रीय : Drugs In Punjab: पंजाबच्या अटारी बॉर्डरवर 102 किलो हेरॉईन जप्त, किंमत तब्बल 700 कोटी

राष्ट्रीय : Bhagwant Mann: 'आप'चा मोठा आदेश, पंजाबमधील 184 व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली

राष्ट्रीय : कर्जफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक वॉरंट? पंजाब सरकारवर शेतकरी संघटनांची नाराजी

राष्ट्रीय : अरविंद केजरीवाल भगवंत मान यांचा विश्वासघात करणार; कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलीस दाखल

राष्ट्रीय : Kumar Vishwas : कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलिसांचे पथक, फोटो शेअर करत भगवंत मान यांना दिला इशारा