शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

संपादकीय : काम पाहून मते हे पंजाबचे नवे मॉडेल

महाराष्ट्र : Rohit Pawar: 'माजी नेत्यांची सुरक्षा काढण्याचा पंजाब सरकारचा निर्णय स्वागतार्ह, महाराष्ट्रातही असा विचार व्हावा'-रोहित पवार

राष्ट्रीय : भगवंत मान यांचा सरकार स्थापन करण्यासाठी दावा; पंजाबच्या राज्यपालांची घेतली भेट

राष्ट्रीय : Bhagwant Mann : मुख्यमंत्री होण्यापूर्वी भगवंत मान यांचा मोठा निर्णय; माजी मंत्र्यांची सुरक्षा काढली!

राष्ट्रीय : सरकारचा अर्थ काय? भगवंत मान यांचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही

राष्ट्रीय : भगवंत मान 'या' दिवशी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; केजरीवालांची घेतली भेट! 

राष्ट्रीय : AAP in Punjab: भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांची गळाभेट, चेहऱ्यावर दिसला आनंद

राष्ट्रीय : Navjot Singh Sidhu: 'पंजाबच्या जनतेचा AAPवर विश्वास, त्यांनी चांगला निर्णय घेतला'- नवज्योतसिंग सिद्धू

राष्ट्रीय : पंजाबमध्ये खलिस्तानी फंडिंगमुळे 'AAP' ने विजय मिळवला, शीख फॉर जस्टिसचा गंभीर आरोप