शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड सरपंच हत्या प्रकरण

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

Read more

मुंबई : सुरेश धस पोहोचले अजित पवारांच्या भेटीला; मुंडेंच्या राजीनाम्याचा आग्रह थेट पक्षाध्यक्षांकडे?

मुंबई : 'आरोपींना मोक्का लावा, त्यांचा 'तेरे नाम' मधील सलमान झाला पाहिजे'; सुरेश धस यांचा हल्लाबोल

मुंबई : मी होते का तिथे? मग मी कसं एखाद्याचं नाव घेऊ?; कोण दोषी असेल त्याला शिक्षा करा

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; आता करुणा मुंडेही मैदानात, थेट हायकोर्टात धाव

बीड : Santosh Deshmukh Case : मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी धनंजय देशमुखांनी घेतला मोठा निर्णय; हायकोर्टातील याचिका मागे घेतली

महाराष्ट्र : “धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही याचे उत्तर CM फडणवीसांना द्यावे लागेल”: सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : बीड प्रकरणात दबाव, अजित पवारांकडे राजीनामा सोपवला?; चर्चेवर धनंजय मुंडेंचा खुलासा

महाराष्ट्र : “आरोपी खरे सांगत नसतील तर त्यांना जनतेकडे द्यावे, मग सत्य...”; बजरंग सोनावणेंची मागणी

बीड : विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये दडले काय? सरपंच हत्येप्रकरणी तिघांना १३ दिवसांची पोलिस कोठडी

महाराष्ट्र : मृत संतोष देशमुखांचे कुटुंबीय CM देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार; तर्क-वितर्क, चर्चांना उधाण