शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : Beed: माहेरी निघून जा म्हणत, महिलेवर सवतीच्या भावाने झाडली गोळी, पतीचाही सहभाग

बीड : धक्कादायक! बीडच्या कारागृहात सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्याचा गांजा वाटपावरून राडा

बीड : १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; पुण्याच्या कंपनीतील ११ जणांवर गुन्हा

बीड : तृतीयपंथीयाच्या मदतीने परप्रांतीय तरुणीवर तिघांचा बलात्कार; परळी तालुक्यातील घटना

बीड : Beed: कौटुंबिक वाद की काही वेगळं? गेवराईच्या महिलेवर गोळीबार प्रकरणात गूढ वाढलं

बीड : केज पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; ७४ लाखांचा गुटखा ट्रकचा पाठलाग करून पकडला

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरण : फरार कृष्णा आंधळेच्या वॉरंटसाठी अर्ज, सुनावणी पुढे ढकलली

बीड : धारूरमध्ये शाळेतच शिक्षक-लिपिकात तुंबळ हाणामारी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

महाराष्ट्र : राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे

बीड : आष्टीत हाॅटेल कामगाराचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार!