शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या जीवितास धोका; धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली भीती

बीड : Beed Crime: धक्कादायक! पाचवीच्या वर्गातील मुलीचा तासाभरात दोनदा विवाह

बीड : Beed: मुलगी कशी काय झाली, म्हणत विवाहितेला मारहाण; पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

बीड : Beed: पत्नीसोबत वादानंतर सासरचे भडकले; अपहरण करीत जावयाचे हात-पाय फॅक्चर केले

बीड : तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांतच संसार मोडला

बीड : जाचामुळे जीवन संपवलेल्या शुभांगीच्या मृतदेहाला सासरच्यांनी लसूण का चोळला?

रायगड : “आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

क्राइम : रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा

क्राइम : बीड: डिजिटल अरेस्ट! निवृत्त शिक्षिकेचे ८३ लाख गेले; मनी लाॅन्ड्रिंग, अतिरेकी फंडिंग केल्याची धमकी

बीड : Beed Crime: अपहरण अन् मारहाण; पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राला संपवलं