शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : पोलिस सायरन वाजवत निघालेल्या कारने पोलिसालाच ८० मीटर फरफटत नेले, बीडमधील घटना

बीड : Beed: धानोऱ्यात शेतातील जुगार अड्ड्यावर धाड; अंभोरा पोलिसांची आठवड्यात तिसरी कारवाई

बीड : Beed Crime: परळी रेल्वेस्टेशन परिसरात चिमुकलीवर अत्याचार करणारा काही तासांत अटकेत

बीड : ​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू

बीड : बाप्पामुळे विघ्न टळले! गणेश मूर्ती आणण्यास कुटुंब बाहेर पडताच घरात गॅस सिलेंडरचा स्फोट

बीड : गेवराईत राडा; लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर गुन्हा; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका

बीड : Beed : दारूच्या नशेत पैशांचा वाद विकोपाला, मित्राची हॉटेलमध्येच कोयत्याने वार करत हत्या

बीड : गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणार बीड पोलिसांचा ‘DEEPEYE’ पॅटर्न; तपासात ‘AI’ दाखवणार दिशा

बीड : Beed: शेतातच सुरू केला जुगार अड्डा; १२ जुगारी अटकेत, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड : Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक