शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : Beed: भोगलवाडी फाट्यावर बॅनर फाडल्याने तणाव; सहाजणांवर गुन्हा दाखल

बीड : बीडमध्ये खळबळ; सरकारी वकिलानंतर आता वैद्यकीय अधिकाऱ्याने संपवलं जीवन, कारण काय?

बीड : Beed: गॅस सिलेंडरच्या दोन स्फोटांनी घाटनांदूर हादरले, अनेक दुकानांचे मोठे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : बीडच्या विशेष न्यायालयाचा नकार, आता वाल्मीक कराड उच्च न्यायालयाच्या दारात; प्रकरण काय?

बीड : Beed: आधाराच्या नावाखाली शिक्षिकेवर अत्याचार, १ कोटीही लुटले; माजी ZP सदस्यावर गुन्हा 

बीड : Beed: गावाजवळच मृत्यूने गाठले! वळणावर दुचाकी विद्युत खांबाला धडकून तरुणाचा जागीच मृत्यू

बीड : बीड जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच; दगडवाडीत मेंढपाळ तरुणाची भल्या पहाटे हत्या 

बीड : Beed: वाळू वाहतुकीसाठी लाच घेताना हवालदाराला पकडले अन् लगेच ठाणेदाराची उचलबांगडी

बीड : Beed: चिमुरडीवरील अत्याचाराविरोधात परळी बंद, आरोपीला फाशीची मागणी करत मूक मोर्चा

बीड : बीडमध्ये मित्रानेच घेतला मित्राचा जीव; किरकोळ वादातून घडला खूनाचा थरार, आरोपी फरार!