शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

महाराष्ट्र : “कोणाचे घर पाडणे ही चांगली गोष्ट नाही”; खोक्यावरील कारवाईनंतर सुरेश धस स्पष्टच बोलले

बीड : बीडमध्ये आणखी एक खुनाची घटना उघडकीस; दोन दिवस डांबून मारहाण, ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू

महाराष्ट्र : 'शरद पवारांवर कसा दबाव निर्माण केला गेला, हे दमानियांना माहिती नाही'; जितेंद्र आव्हाडांचं विधान

बीड : विक्रम बप्पा म्हणाले, तू फाशी घे, तीन वर्षाच्या लेकीसाठी पोस्ट लिहून शिक्षकाची आत्महत्या, बीड हळहळले

बीड : Santosh Deshmukh Case: सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची संशयित पोलीस अधिकाऱ्यांसोबतच धुळवड

महाराष्ट्र : “घर पेटवले, घरातील लहान मुलींना मारले, आतापर्यंत काहीच बोललो नाही पण...”; खोक्याची बहीण भावुक

बीड : Satish Bhosale : सतीश भोसलेला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी; वकील म्हणाले, खोटे गुन्हे दाखल केले

महाराष्ट्र : “कायद्याने शिक्षा द्या, हे योग्य नाही”; खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवल्यावर दमानियांचा संताप

बीड : 'खोक्याला' घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगरात पोहोचले; बीड पोलीस सतीश भोसलेची आजपासून चौकशी करणार

बीड : सतीश भोसलेच्या पाडलेल्या घराला आग लावली! २०-२५ जणांनी हल्ला केल्याचा कुटुंबीयांचा आरोप