शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

महाराष्ट्र : बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर...

महाराष्ट्र : मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?; रोहिणी खडसे यांचा संताप

पुणे : पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!

बीड : मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस

महाराष्ट्र : Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण

बीड : भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला १९ एप्रिलपर्यंत कोठडी

बीड : आधी आव्हान अन् आता म्हणतो पोलिस माझेच; निलंबित पीएसआय कासलेचा शरण येण्याचा दावा

बीड : ‘बलात्कार करतो का’ म्हणत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; बीड जिल्हा पुन्हा हादरला

बीड : आवादा कंपनीत चोरी करणारे १० पैकी चौघे पकडले; २७ गुन्हे दाखल टोळीवर मकोका लागणार

बीड : भाजपा पदाधिकाऱ्यावर दबा धरून बसलेल्या तरुणाचे कोयत्याचे वार, हत्येने बीड जिल्हा हादरला