शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : सतीश भोसलेचे 'ग्लास हाऊस' बुलडोजरने केले जमीनदोस्त; वैदू वस्तीवर बांधले होते घर

बीड : बीडमध्ये सलोख्याचा भाव; पोलिसांच्या छातीवरील नेमप्लेटवरून वगळले आडनाव

बीड : बीडमधून फरार खोक्या छत्रपती संभाजीनगरमार्गे प्रयागराजला पोहचला, मध्ये कुठे केला मुक्काम? 

बीड : तरुणाला अमानुष मारहाण प्रकरण; धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण

बीड : सतीश भोसलेच्या अडचणी वाढणार! पोलिसांनी अटक करताच वनविभागाची मोठी कारवाई

महाराष्ट्र : संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांच्या साडूकडून एकाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल 

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरण; न्यायालयातील पहिल्या सुनावणीस वाल्मीक कराड हात जोडून उभा

क्राइम : हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुख पत्नीला काय बोलले?; जबाबातून धक्कादायक दावा उघड

बीड : Beed Crime News : 'काम सोडल्यामुळे सतीशने मारहाण केली'; पीडित कैलास वाघ यांचा आरोप

महाराष्ट्र : हात पाय तोडा, पण…’’, संतोष देशमुख यांनी हत्येपूर्वी नराधम आरोपींना करत होते अशी विनंती