शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

महाराष्ट्र : 'हा आहे फडणवीस यांचा महाराष्ट्र'; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल, व्हिडीओ केला शेअर

महाराष्ट्र : “आरोपी सोंग करणारे आहेत, ताबडतोब फाशीची शिक्षा द्या”; कराड-घुले मारहाणीवर जरांगे थेट बोलले

बीड : Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मीक कराडला मारहाण झाल्याची चर्चा; पण तुरुंग प्रशासनाने दिली वेगळीच माहिती!

बीड : Beed Crime: भावाच्या मृत्यूचा बदला, आरोपीला त्याच झाडाखाली नेऊन संपवलं; बीडमध्ये आणखी एका हत्येनं खळबळ

महाराष्ट्र : संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांचा युक्तिवाद अंजली दमानियांना खटकला; म्हणाल्या...

बीड : तपासात आर्थिक तडजोड भोवली; बीड सायबरचे पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले निलंबित

बीड : कुख्यात गुंड खोक्या भोसलेला मदत भोवली; चकलांब्याचे दोन पोलिस निलंबित

बीड : बीड कारागृहात वाल्मीक कराडपासून माझ्या पतीला धोका; धनंजय देशमुखांच्या साडूच्या पत्नीचे पत्र

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणास १०० दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला कधी पकडणार?

बीड : वाल्मीक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटेला हवी होती बंदूक; केला होता परवान्यासाठी अर्ज