शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : संतापजनक! 'ती' अल्पवयीन पीडिता अनेकांची 'शिकार'; जबाबातून धक्कादायक माहिती उघड

बीड : बीडच्या जेलमधील भांडणाचाही वाल्मीक कराडच ‘मास्टरमाईंड’; महादेव गित्तेची तक्रार

महाराष्ट्र : “छत्रपती शिवरायांच्या काळात न्याय मिळायचा तसा न्याय देणार”; योगेश कदम देशमुख कुटुंबाला भेटले

बीड : बीड सरपंच हत्या: धनंजय देशमुखांनी दिलं अजित पवारांना पत्र, काय मागणी केली?

बीड : बहिणीवरील प्रेमाचा राग; काेयत्याने वार करून तरुणाची हत्या; अंबाजोगाईत भरदिवसा थरार

बीड : परळीतील राख माफियांना लगाम! आता केवळ पैसे भरलेल्या एजन्सीच करणार राखेचा उपसा

बीड : 'दोघेही दारू प्यायलेले होते, सोडून द्या'; धार्मिक स्थळात स्फोट प्रकरणात धसांचे वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्र : माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप

महाराष्ट्र : “बीडमधील कायदा-सुव्यवस्थेचा अभाव पुन्हा अधोरेखित”; कराड-घुले मारहाणीवर दमानियांचे भाष्य

महाराष्ट्र : “बीडच्या रस्त्यावरील टोळीयुद्ध आता जेलमध्ये सुरू! पोलीस खाते, गृहविभाग काय करत आहे?”: सपकाळ