शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : ट्यूशनमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; मुंडे बहीण-भाऊ आक्रमक, एसआयटी नेमण्याची मागणी

बीड : विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या पवार, खाटोकरचा मांजरसुंब्यात भेटीचा होता प्लॅन

बीड : Beed Crime: मुलाला शोधत टोळके घरात शिरले; आई-वडिलांना चाकूच्या धाकावर मारहाण

बीड : मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बीड : विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारे पवार, खाटोकर अजूनही मोकाट; बीडचे उमाकिरण संकुल चर्चेत

महाराष्ट्र : जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण

बीड : Beed: अपघात की घातपात? सासरच्यांशी वादानंतर केजकडे निघालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

बीड : ८० हजारांची लाच घेताना पाणीपुरवठ्याचा उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक रंगेहाथ पकडले

बीड : Beed Crime: आई सोडून गेली, बापही झाला वैरी; १४ वर्षांच्या मुलीचा ‘वनवास’

बीड : Beed: माळेगाव शिवारात गांजाची लागवड; चार लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल