शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : परळीतील ट्विस्ट; आधी समाधान मुंडेला मारहाण, मग बदल्यासाठी शिवराज दिवटेला बदडले?

बीड : 'शिवराज दिवटेस न्याय द्या', परळीत मराठा सेवकांची अजित पवारांकडे मागणी

बीड : परळीत पंगतीतील वाद रस्त्यावर आला; तरुणास अमानुष मारहाण, सात जण पोलिसांच्या ताब्यात

बीड : Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

बीड : मांजरसुंबा ते केज मार्गावर मद्यधुंद चालकाचा कहर: कंटेनरने १९ जणांना उडवले, महिलेचा मृत्यू 

बीड : खेळण्याच्या वयातच मातृत्व! बीड जिल्ह्यात बालविवाह झालेल्या १५ वर्षाच्या दहा मुली गर्भवती

बीड : Beed Crime: गर्लफ्रेंडने फोन न उचलल्याने तरुणाचा संताप, पहाटेच घरात घुसून गंभीर कृत्य

बीड : Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे

बीड : Beed Crime: लग्नातील डीजे बंद केला, त्याने थेट पोलिस निरीक्षकावरच हात उचलला

बीड : बीडमध्ये बनावट 'आरटीओ'चा हायवेवर डेरा; वाहनधारकांची लूट करणारे दोघे ताब्यात