शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

क्राइम : रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा

क्राइम : बीड: डिजिटल अरेस्ट! निवृत्त शिक्षिकेचे ८३ लाख गेले; मनी लाॅन्ड्रिंग, अतिरेकी फंडिंग केल्याची धमकी

बीड : Beed Crime: अपहरण अन् मारहाण; पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राला संपवलं

बीड : बीडमध्ये ६६ ‘वैष्णवी’ मृत्यूच्या दारातून परत; १०८ जणींना हवाय पोलिसांकडून ‘भरोसा’

बीड : बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पावर थरार; सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात ठार झाला कुख्यात गुन्हेगार

बीड : बीड पोलिस अधीक्षकांचा दणका; जिल्ह्यातील ६०६ पोलिसांच्या बदल्या, एलसीबीतून १५ काढले

बीड : बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार

बीड : Beed: हॉर्न का वाजवता विचारल्याने शेतकऱ्यास शिवीगाळ; 'दादाची माफी माग', म्हणत मारहाण

बीड : Beed: चहा पिण्याच्या बहाण्याने अपहरण करून दारू पाजली, मग सात तास डांबून मारहाण

बीड : पालकमंत्री अजित पवारांची बीड जिल्हयावर पकड नाही, म्हणूनच गुंडगिरी वाढली: मनोज जरांगे