शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : पतीची हत्या करून मांसाचा तुकडा वाल्मीक कराडसमोर ठेवला; बाळा बांगर यांचा जबाब का नाही?

बीड : Beed: वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्याने केला मतिमंद मुलीवर अत्याचार, नागरिकांनी दिला चोप

बीड : २०५ दिवसांपासून फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या देशमुख कुटुंबाला धोका: धनंजय देशमुख

बीड : बीड विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरण; 'सरांचा रिस्पेक्ट करायचा असतो' म्हणणाऱ्या मैत्रिणीचा जबाब

बीड : Beed: ट्यूशनमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ प्रकरणाची एसआयटी करणार चौकशी

मुंबई : मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी

बीड : Beed: खोटं बोलून पिवळं रेशनकार्ड; बनावट मजूर झालेल्या सरकारी नोकर पती-पत्नीवर गुन्हा

बीड : कला केंद्रातील वेश्या व्यवसायप्रकरणी आरोपींच्या यादीत उद्धवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख

बीड : ट्यूशनमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; मुंडे बहीण-भाऊ आक्रमक, एसआयटी नेमण्याची मागणी

बीड : विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या पवार, खाटोकरचा मांजरसुंब्यात भेटीचा होता प्लॅन