शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : धक्कादायक! पोलिसांसमोरच महिला वकिलास पतीकडून मारहाण, बीड जिल्ह्यातील घटना

बीड : Beed Crime: झेंडा लावण्यावरून वादातून दोन गटांत दगडफेक; आष्टी तालुक्यातील घटना

बीड : बीडचे साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरण; तपास अधिकारी स्वप्नील राठोड बदलले

बीड : दोघा भावांकडून सासरी येऊन बदनामी, ब्लॅकमेलिंगमुळे गर्भवती महिलेने संपवले जीवन

बीड : धाराशिवचे डीवायएसपी स्वप्नील राठोडवर होणार कारवाई; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची ग्वाही

बीड : माजलगावात ढाबा चालकाचा खून; आळंदीत आतेभावाच्या घरी लपलेल्या तीन आरोपींना बेड्या

बीड : Beed: एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या वडिलांच्या कारला ट्रॅक्टरने दिली धडक, रोखली बंदूक

बीड : माझ्या लेकीसह दोघी गेल्या, दुसऱ्यांच्या तरी वाचवा हो ! बीडच्या लाडक्या बहिणीला अश्रू अनावर

बीड : वाल्मीक कराड जेलमध्ये, पण कार्यकर्त्यांची अजूनही दहशत; डीवायएसपींच्या जबाबाने खळबळ

बीड : सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय