शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : १५ दिवसांत लॅपटॉपचा अहवाल येणार? संतोष देशमुख हत्या प्रकरणी वकिलाची माहिती

बीड : माझ्या पतीला टॉर्चर केलं गेलं, ते आत्महत्या करूच शकत नाहीत; मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीचा दावा

बीड : वाल्मीक कराडची 'कॉल रेकॉर्डिंग' व्हायरल करणारा मकोकातील सनी आठवलेला पुण्यात बेड्या!

बीड : 'मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, पतीचा अतोनात छळ'; मृत GST अधिकारी जाधवर यांच्या पत्नीचा दावा

बीड : बीड जिल्ह्यातील सायगावमध्ये हवेत गोळीबार; दोन परदेशी बनावटीच्या पिस्तुलांसह आरोपीस बेड्या

बीड : Beed: आष्टीत वाळू माफियांचा धुमाकूळ; तहसीलमधून जप्त टेम्पो पळवला, कर्मचाऱ्यांवर हल्ला

बीड : जीएसटी अधिकारी आत्महत्या प्रकरण: दिलीप फाटेंना पोलिसांचे ‘संरक्षण’?; चार दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाहीच!

बीड : संपत्तीसाठी पत्नीने निर्व्यसनी पतीला व्यसनमुक्ती केंद्रात डांबले; बीडमधील ग्रामसेवकाची आपबिती

बीड : बायकोचा अजब अट्टाहास! घर नावावर करा, तरच व्यसनमुक्ती केंद्रातून सोडवते! नवऱ्यासमोर ठेवली अट

बीड : सेल्सटॅक्स विभागात खळबळ; कारमध्ये अधिकाऱ्याचा मृतदेह, सुसाइड नोटमध्ये वरिष्ठांचा उल्लेख