शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : Beed Crime: एकाच प्लॉटची दोनदा विक्री; ग्रामसेवक, सहदुय्यम निबंधकासह चौघांविरुद्ध गुन्हा

बीड : पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीवर गोळीबार, फरार पती पुन्हा तिलाच भेटायला येताच अटकेत

बीड : बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी; जेसीबी अंगावर घालून तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न

बीड : आम्ही गप्पा मारतो, तर पोलिसांना बोलावून बैठक का मोडतात? बीडमध्ये कत्तीने केले वार

बीड : घर बांधण्यासाठी 'आयुष्यभराची पुंजी' अडीज लाख बँकेतून काढले; चोरट्यांनी भरदिवसा पळवले

बीड : कारमध्येच प्रसूती, रक्त पाहून चालकाला चक्कर आल्याने गाडी उलटली; सुदैवाने सर्वजण सुरक्षित!

बीड : Beed: 'स्कीम' मधून जादा परतावा तर सोडा बीडच्या विमा प्रतिनिधीने गुंतवलेले २१ लाख ही गेले

बीड : पतीचे 'क्रूर' रूप! भांडणानंतर केलं दुसरे लग्न; जाब विचारताच पहिल्या पत्नीवर वस्तऱ्याने वार

बीड : बीडमधील बाजार समितीच्या गाळ्यात 'रहस्यमय' खजिना; बेवारस १ कोटींच्या गाडीचा मालक कोण?

बीड : शवविच्छेदन रिपोर्टवरून मयत डॉक्टरवर दबाव आणला जात होता; प्रकाश आंबेडकरांचा आरोप