शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : माजलगाव हादरले! छत्तीसगडहून ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांच्या दोन मुलींवर अत्याचार

बीड : वर्षअखेरीस बीड एसीबीचा मोठा दणका; पाटोद्याचा वनरक्षक लाच घेताना जेरबंद

बीड : Beed: पाठीवर दप्तर अन् चेहऱ्यावर हास्य; अत्याचार पीडिता पुन्हा शाळेत

बीड : Beed Crime: तमाशाच्या कार्यक्रमात पैसे उधळायला गेलेल्या युवकावर स्टेजवरच हल्ला

बीड : Beed: संतोष देशमुख यांची हत्या ते आरोपींवर २१ सुनावण्यांनंतर दोषनिश्चिती; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

बीड : Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर दोषारोप निश्चित

बीड : ज्यांनी सांभाळ केला, त्यांनीच सुपारी देऊन संपवलं! बीडच्या जवळगाव खून प्रकरणाचा उलगडा

बीड : संतोष देशमुख हत्या:व्हिडीओ हायकोर्टात दाखवतात, मात्र बचाव पक्षाला दिले जात नसल्याचा आक्षेप

बीड : Beed: पाण्यासाठी सख्ख्या भावांनी उपसल्या कुऱ्हाडी! दोन गटांत रक्तरंजित संघर्ष, ८ जणांवर गुन्हे

बीड : कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला! भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण पोलिस अंमलदाराचा अंत