शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : परळीत गोळीबार; भेट देऊन परतताना एसपी नवनीत काँवत यांच्या गाडीचा केजजवळ अपघात

बीड : Beed Crime: ‘तू जास्तच रील्स काढतोस’, म्हणत टोळक्याकडून विद्यार्थ्याला मारहाण

छत्रपती संभाजीनगर : १० तास FIR ला उशीर!; बीडमधील अत्याचाराच्या घटनेत पोलिसांचे असंवेदनशील वर्तन समोर

बीड : मालेगावनंतर बीड हादरले! साडेपाच वर्षांच्या मुलीवर नात्यातील मुलाचा अत्याचार, ४ दिवस वेदनेत

बीड : Beed: 'दहा मिनिटात आलो!' शेवटचे शब्द ठरले, घराजवळच कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

बीड : मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

बीड : अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक; पती-पत्नी, दोन मुली गंभीर जखमी

बीड : Beed: तरुणाचा बळी गेल्यानंतर ठेकेदाराला 'जाग'; अपघातस्थळी आता लावला सुरक्षा बोर्ड

बीड : बीडमध्ये ७३ कोटींचा भूसंपादन घोटाळा; शासकीय कर्मचारी, वकील, कंत्राटदार सगळेच सामील!

बीड : Beed Crime: ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड, महत्वाचे दस्तऐवज पेटवून दिल्याने खळबळ!