शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : आष्टीत हाॅटेल कामगाराचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार!

बीड : Beed Crime: पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास मरेपर्यंत अजीवन कारावास

बीड : Beed: शिवशाही बसच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, संतप्त नागरिकांकडून बसची तोडफोड

मुंबई : महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

मुंबई : महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश

राष्ट्रीय : देशमुख-मुंडे हत्या: ...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी

बीड : महादेव मुंडे प्रकरणात मोठी घडामोड, ज्ञानेश्वरी मुंडेंसह पूर्ण कुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीस मुंबईकडे

बीड : कारागृहातील वाल्मीक कराडच्या मोबाइलचे सीडीआर काढा; धनंजय देशमुख यांची मागणी

बीड : महादेव मुंडेंच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मनोज जरांगे मैदानात; बीडमध्ये १ ऑगस्ट रोजी बैठक

बीड : महादेव मुंडेंचे खुनी १९ महिन्यांनंतरही मोकाट; अटकेसाठी ग्रामस्थांचा भरपावसात रास्तारोको