शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारसू रिफायनरी प्रकल्प

Barsu Refinery कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध पाहता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून नाणारऐवजी राजापूर येथील बारसू जागा प्रकल्पासाठी सुचवली. मात्र नाणारप्रमाणे बारसू येथेही स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. रिफायनरीसारखा प्रदूषित प्रकल्प आम्हाला नको अशी कोकणवासियांची भावना आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध दिसून येतो.

Read more

महाराष्ट्र : 'चलो बारसू' राजू शेट्टींनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली हाक; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

मुंबई : Barsu Refinery Project : बारसू प्रकल्प जनतेची डोकी फोडून लादण्याचा प्रयत्न करु नका, जशास तसे उत्तर देऊ : नाना पटोले

मुंबई : ७० टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा रिफायरीला पाठिंबा, गावकऱ्यांनी शांतता राखावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आवाहन

महाराष्ट्र : बारसूच्या ग्रामस्थांना विचारात न घेता उद्धव ठाकरेंनी पाठवले केंद्राला पत्र, आता...

रत्नागिरी : बारसू पेटलं! स्थानिकांचा उद्रेक, पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर