शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : Vote for LMOTY 2019: राजकीय क्षेत्रात कुणी गाजवलं वर्ष?, 'या' सहा जणांपैकी तुमचं मत कुणाला?

पुणे : ग्रामीण मुलींना शिक्षण हेच क्रांतिकारक पाऊल - बाळासाहेब थोरात

नाशिक : दिघोळे, पवार यांना ‘निफाडभूषण’पुरस्कार

अहिल्यानगर : शिक्षण क्षेत्रात भाजप सरकारचा अनागोंदी कारभार - बाळासाहेब थोरात

अहिल्यानगर : बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या राष्ट्रीय समित्यांवर

अहिल्यानगर : शेतकरी संघटनेच्या रडारवर आता थोरात कारखाना; ऊस दरासाठी संगमनेरमध्ये आंदोलनाचा इशारा

अहिल्यानगर : राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पुन्हा उभारी घेईल- बाळासाहेब थोरात

अहिल्यानगर : गुजरातमध्ये काँग्रेसचा जनाधार वाढला : बाळासाहेब थोरात

अहिल्यानगर : भाजपकडून अवहेलना होऊनही शिवसेना सत्तेतच : बाळासाहेब थोरात यांची टीका