शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: पालकमंत्र्यांना सांगायची वेळ का यावी? जिल्ह्यात ३ मंत्री पण एकही मदतीसाठी पुढं आला नाही

राजकारण : फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती

महाराष्ट्र : Break The Chain: निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा: मुख्यमंत्री 

महाराष्ट्र : CoronaVirus Lockdown : राज्यात लागणार कडक लॉकडाऊन; टास्क फोर्सची बैठक रविवारी, लवकरच निर्णय  

महाराष्ट्र : राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार

महाराष्ट्र : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; समान निधीवाटपाची केली मागणी

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्या; काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांना भेटले

मुंबई : बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं उद्या भूमिपूजन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

महाराष्ट्र : काँग्रेसमुळे महाविकास आघाडी सरकार आहे, हे लक्षात असू द्या; शिवसेनेला थेट इशारा

महाराष्ट्र : राजकारणी आणि संपादक यांमध्ये गल्लत: बाळासाहेब थोरातांची संजय राऊतांवर टीका