शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

अहिल्यानगर : Ahmednagar: जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा, सवड मिळेल तेव्हा उद्घाटन करा, बाळासाहेब थोरातांचे खरमरीत पत्र

अहिल्यानगर : देशात आणि राज्यात भाजपच्या घसरणीला सुरुवात झाली आहे, काँग्रेसच्या विजयानंतर बाळासाहेब थोरात यांचं विधान

महाराष्ट्र : 'ऑपरेशन लोटस' तोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही; काँग्रेसचा भाजपाला टोला

अहिल्यानगर : ‘विधानसभाध्यक्षांनी निरपेक्ष बुद्धीने निर्णय द्यावा’; काय म्हणतात विविध राजकीय पक्षांचे नेते?

अहिल्यानगर : नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा

अहिल्यानगर : नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखेंच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरातांनी केली पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

अहिल्यानगर : मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले जातात - बाळासाहेब थोरात 

महाराष्ट्र : भाजपचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आणणार, नाना पटोलेंचा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संकल्प

छत्रपती संभाजीनगर : 'देशात वातावरण बदलत आहे; मविआ राज्यात 180 पेक्षा जास्त जागा जिंकेल', बाळासाहेब थोरातांचा विश्वास