शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

सोलापूर : महापालिकेची ऐपत नसल्याने ठेकेदारांचा बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामास नकार

महाराष्ट्र : Balasaheb Thackeray Birth Anniversary ...अन् बाळासाहेबांनी केलं राज ठाकरेंचं दुसरं बारसं

मुंबई : Balasaheb Thackeray Birth Anniversary : अनोखी मानवंदना; 33 हजार रुद्राक्षांच्या माध्यमातून साकारले बाळासाहेब

महाराष्ट्र : 'शिवसेना संपवण्यासाठी अनेक अफजलखान आले अन् उताणे पडले'

पुणे : भव्य चित्रातून बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर

महाराष्ट्र : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय; शिवसैनिक, पुणेकरांना मोठी भेट

मुंबई : ...अन् 'ठाकरे'मधून हटवला 'तो' डायलॉग

नाशिक : ‘पंचक’विषयी सेनेच्या नेत्यांचे प्रेम उफाळले : प्रेम शुक्ला

फिल्मी : बाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी