शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

नाशिक : ‘पंचक’विषयी सेनेच्या नेत्यांचे प्रेम उफाळले : प्रेम शुक्ला

फिल्मी : बाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी

मुंबई : ...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध 

मुंबई : 'लोकमत' अन् नेटीझन्स इम्पॅक्ट, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांचा आवाssज परतला रे...

परभणी : परभणी : पुर्णेत जाळला नीलेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा

मुंबई : ... त्यावेळी बाळासाहेबांनी मला ठाकरे शैलीत सुनावले, पवारांच्या 'आठवणीतले बाळासाहेब'

महाराष्ट्र : आनंद दिघेंची हत्या करून मृत्यू झाल्याचं भासवलं, निलेश राणेंचा बाळासाहेबांवर गंभीर आरोप

मुंबई : द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर पाहणार की ठाकरे; शरद पवार म्हणतात...

मुंबई : त्यावेळी मला ठेका धरावासा वाटला होता; उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण

फिल्मी : VIDEO: 'आया रे सबका बापरे'; ठाकरे चित्रपटाचं म्युझिक लॉन्च