शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : ...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली - शरद पवार

मुंबई : 'हा' आहे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधला महत्त्वाचा फरक; शरद पवारांचं निरीक्षण

राजकारण : देवेंद्र फडणवीसांचा घणाघात; बाळासाहेबांच्या काळातला ‘सामना’ अन् आताची अवस्था सांगितला फरक

महाराष्ट्र : बाळासाहेब अन् उद्धव ठाकरेंच्या राज्यात हाच फरक; पालघर प्रकरणावरून नितेश राणेंची टीका

महाराष्ट्र : शाब्बास उद्धवजी…

मुंबई : बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे

ठाणे : बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनसाठी शासनाकडुन २५ कोटींचा देणार निधी 

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची निविदा नाकारली

महाराष्ट्र : तुझी 'उंची किती' अन् तू बोलतो किती ; खोतकरांची निलेश राणेंवर जहरी टीका

मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात बाळासाहेब होते का?, त्यांनी तर इंदिरा गांधींशी मांडवली केली होती; शिवसेनेवर प्रहार