शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : टोकदार कुंचला, अणकुचीदार लेखणी आन् मुलुखमैदानी तोफ म्हणावे असे वक्तृत्व, म्हणजे बाळासाहेब ठाकरे

महाराष्ट्र : शिवसैनिकांचे पितामह...

महाराष्ट्र : रातराणी, इंजेक्शन आणि बाळासाहेब

महाराष्ट्र : बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिकेट

महाराष्ट्र : राष्ट्रवादाचा निर्मळ झरा!; बाळासाहेबांवर देवेंद्र फडणवीसांचा खास लेख...

राजकारण : Balasaheb Thackeray: “शिवसैनिकांनो, आम्ही निरोप घेत आहोत”; बाळासाहेब ठाकरे जेव्हा शिवसेनेला जय महाराष्ट्र करतात तेव्हा…

महाराष्ट्र : भगव्याचा हिरवा रंग कुणी केला? Atul Bhatkhalkar On Shivsena | Salman Hashmi | Maharashtra News

नागपूर : बाळासाहेब ठाकरेंचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा

मुंबई : मुंबईत बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या स्थापनेस स्थानिकांचा विरोध, हे दिले कारण

मुंबई : महापौरांनी कृष्णकुंजवर घेतली भेट, राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी