शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे पैलू उगडणार राष्ट्रीय स्मारक!

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक नेमकं कसं असेल?; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अन् ४०० कोटींचा खर्च! जाणून घ्या....

महाराष्ट्र : LIVE - बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन | Uddhav Thackeray | Shivsena

महाराष्ट्र : बाळासाहेबांचे स्मारक भुमिपूजन, आमंत्रणावरुन वाद | Bhoomi-Poojan of Balasaheb Thackeray Memorial

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजन ऑनलाइन पाहणार, आम्हालाही आमंत्रण नाही: अनिल परब

राजकारण : सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं

राजकारण : ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाला एकनाथ शिंदेंनाही डावललं? भाजपा आमदारानं दाखवली आमंत्रण पत्रिका

राजकारण : “बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही”

राजकारण : दुरावा वाढला?; देवेंद्र फडणवीसांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रणच नाही!

मुंबई : बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं उद्या भूमिपूजन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार