शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी ४०० कोटी; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : भूजबळांनी बाळासाहेबांसाठी कोणतं गाणं अर्पित केलं? Chhagan Bhujbal | Sur Jyotsna Awards | Maharashtra

राजकारण : पंतप्रधान स्वत:ही 'आंदोलनजीवी' होते; हा देश आंदोलनातूनच तयार झाला : संजय राऊत

राजकारण : ...तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती; अमित शहा यांचा हल्लाबोल

राजकारण : वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं; अरविंद सावंतांचा अमित शाहंना टोला

राजकारण : बाळासाहेबांबद्दल फडणवीस काय म्हणाले? Devendra Fadnavis On Balasaheb Thackeray | Maharashtra News

क्रिकेट : सचिन तेंडुलकरच्या #IndiaAgainst Propaganda ट्विट नंतर बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

नागपूर : बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आदिवासी समाजाचेही केंद्र बनेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पुणे : बाळासाहेबांनी मीनाताईंना तरुंगातून लिहिलेलं पत्र अजित पवार वाचून दाखवतात तेव्हा...

नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रतिमेचे अभोणा येथे पूजन