शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

राष्ट्रीय : आमचं तसं ठरलंय, पण...; खासदार संजय राऊतांनी सांगितला शिवसेनेचा स्वतंत्र मार्ग

राजकारण : Happy Friendship Day: पुढील मुख्यमंत्री शरद पवारच होतील; मित्र बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली होती

नाशिक : चित्रकार ठाकरे! राज यांचे पुत्र अमितनं पत्रकार परिषदेतच काढलं हुबेहुब चित्र; सर्वांनीच केलं कौतुक

राजकारण : Uddhav Thackeray Birthday: बाळासाहेबांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपदी विराजमान करणारा 'उद्धव पॅटर्न'

राजकारण : ... जर मी लिहायचं म्हटलं तर खूप स्फोट होतील : संजय राऊत

राजकारण : राजकारणात नसता, तर काय व्हायला आवडलं असतं; संजय राऊत म्हणाले...

राजकारण : “बाळासाहेबांनी विषारी साप हातावर ठेवला अन् म्हणाले ही घे भेट”; राज ठाकरेंना ऐकवला ‘तो’ किस्सा

राजकारण : अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या तयारीत; मनसेत मिळणार मोठी जबाबदारी?

राजकारण : शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आल्यास काय करणार? नारायण राणे स्पष्टच बोलले

फिल्मी : Dilip Kumar: अभिनेता दिलीप कुमार अन् बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्या मैत्रीचे किस्से; का वाढला दुरावा?