शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागेश्वर धाम

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.

Read more

मध्य प्रदेश : बागेश्वर बाबांनी स्वत:चीच 'भविष्यवाणी' केली; 'मला माहितीय, एक दिवस माझीही विकेट पडणार आहे'

मध्य प्रदेश : ५ दिवसांच्या एकांतवासातून बागेश्वर बाबा परतले! भाविकांना दिले जीवनसूत्र, म्हणाले...

क्राइम : धक्कादायक! बागेश्वर धाममध्ये अर्ज करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला; महिन्यात चौथी घटना

राष्ट्रीय : धीरेंद्र शास्त्रींच्या जीवाला धोका? दरबारात कट्टा बाळगणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रीय : बागेश्वर बाबांसोबत लग्न करायचंय; MBBSच्या विद्यार्थिनीचा इरादा, कुटुंबीयांसह सुरू केली पदयात्रा

राष्ट्रीय : Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताची माहिती बागेश्वर बाबांना आधीच होती?; स्वत: केला खुलासा

राष्ट्रीय : साक्षी हत्याकांडप्रकरणी बागेश्वर बाबांचा तीव्र संताप; म्हणाले, “असा प्रकार पाहून...”

राष्ट्रीय : दिल्ली हत्याकांडावर धीरेंद्र शास्त्रींची तीव्र प्रतिक्रिया, सांगितला सनातन धर्म

राष्ट्रीय : बागेश्वरबाबाचे प्रवचन ऐकले अन् रुखसानाची बनली रुक्मिणी; त्यानंतर प्रियकरासोबत...

राष्ट्रीय : “पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू, POKमध्ये प्रभू श्रीरांची गरज”: बागेश्वर बाबांचा एल्गार