शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागेश्वर धाम

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : पं. धीरेंद्र शास्त्रींचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; सरकारला आवाहन करत म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : महावीर चौक ते स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद; रामकथेसाठी तीन दिवस वाहतूक मार्गात बदल

छत्रपती संभाजीनगर : Video: ‘जय श्रीराम’च्या जयघोषात पं. धीरेंद्र शास्त्री यांचे छत्रपती संभाजीनगरात जंगी स्वागत

छत्रपती संभाजीनगर : बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री महाराजांची हनुमान कथा होणार छत्रपती संभाजीनगरात

उत्तर प्रदेश : काशीत मांस-मच्छी विकायला बंदी करावी; धीरेंद्र शास्त्रींची मागणी

मध्य प्रदेश : बाबांच्या जिवावर निवडणुका जिंकता येत नाहीत; बागेश्वर बाबांचा राजकारण्यांना झटका

मध्य प्रदेश : धीरेंद्र शास्त्रींचा अनोखा भक्त! ३० हजाराचं कर्ज काढून गाठलं बागेश्वर धाम; मुंबईतील व्यक्तीची सर्वत्र चर्चा

क्रिकेट : कुलदीपची पुन्हा एकदा बागेश्वर धामला 'भेट', फिरकीपटूनं कुटुंबीयांसह धीरेंद्र शास्त्रींचे घेतले आशीर्वाद

राष्ट्रीय : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत 1000 जवान तैनात

राष्ट्रीय : 'रावणाच्या खानदानातील लोक'; उदयनिधी स्टॅलिन यांच्या 'त्या' वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्री भडकले