शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागेश्वर धाम

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.

Read more

राष्ट्रीय : Dhirendra Krishna Shastri: बागेश्वर धाम प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावाला अटक; कोणत्या प्रकरणात कारवाई? वाचा...

राष्ट्रीय : बागेश्वर धाममध्ये चिमुकलीच्या मृत्यूने खळबळ, आयोगानं डीएम-एसपीकडे मागितला अहवाल!

राष्ट्रीय : 'जो करेगा वो भरेगा'! भावावर FIR झाल्यानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : कोण आहेत सिहोर वाले बाबा प्रदीप मिश्रा? रुद्राक्ष आणि लोटाभर पाण्याने समस्या दूर करण्याचा दावा

राष्ट्रीय : बागेश्वर धाम पुन्हा चर्चेत; २८ वर्षीय तरुणी झाली गायब

राष्ट्रीय : बागेश्वर धाममध्ये एका महिलेचा मृत्यू तर एक तरुणी बेपत्ता, नेमकं काय झालं?

राष्ट्रीय : Bageshwar Dham : “मी कोणी चमत्कारी नाही, सनातन हिंदू धर्माशी समस्या असलेल्यांनी दुसऱ्या देशात जावं”

राष्ट्रीय : काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने बागेश्वर धाममध्ये जाऊन घेतली धीरेंद्र शास्त्रींची भेट, हिंदुराष्ट्राबाबत म्हणाले...

राष्ट्रीय : Bageshwar Dham: भाजप-काँग्रेसच्या नेत्यांना बागेश्वर धामची भुरळ; गडकरी-कमलनाथांसह बडे नेते बाबांच्या भेटीला

राष्ट्रीय : Bageshwar Maharaj: वाह 'भाऊ'! सख्ख्या बहिणीच्या लग्नासाठी धीरेंद्र शास्त्रींकडे नव्हते पैसे; आता विनाशुल्क करतात अनेक बहिणींचे विवाह