शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागेश्वर धाम

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.

Read more

सोशल वायरल : Virat Kohli And Anushka Sharma At Bageshwar Dham: विराट अन् अनुष्का बागेश्वर धाममध्ये नतमस्तक? धीरेंद्र शास्त्रींना भेटले? व्हिडिओ व्हायरल

ठाणे : हनुमान चालीसाचा विरोध केला म्हणून मुख्यमंत्रीपद व चिन्ह गेले; रवी राणांची बोचरी टीका

क्राइम : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात शिरले चोरटे, मंगळसुत्र अन् लाखोंचे दागिने चोरीला

मुंबई : ज्यांना पुरावा हवा, त्यांनी दरबारात या; बागेश्वर बाबांचं मुंबईत विरोधकांना आव्हान

महाराष्ट्र : धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान काँग्रेसचा आरोप

मुंबई : Dhirendra Krishna Shastri In Mumbai: “१० लोकांची तंतोतंत माहिती द्या, ३० लाख घेऊन जा”; बागेश्वर बाबांना कुणी दिले थेट आव्हान?

मुंबई : Dhirendra Shastri in Mumbai: धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत; भाजप आमदाराने मोठा दरबार भरविला, मनसे, काँग्रेसचा विरोध

मुंबई : Dhirendra Krishna Shastri In Mumbai: “धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मुंबईतील कार्यक्रमाला परवानगी देऊ नका”; मुख्यमंत्र्यांना पत्र

राष्ट्रीय : 'हिंदूंच्या घरात दोन मुले असतील तर एकाला रामनवमीच्या मिरवणुकीत पाठवा', धीरेंद्र शास्त्रींचं विधान

राष्ट्रीय : Dhirendra Shastri Video : बाबा धीरेंद्र शास्त्रींनी केला पतीच्या खुनाचा खुलासा; दिव्य दरबारात ढसाढसा रडू लागली महिला...