शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागेश्वर धाम

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.

Read more

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात 'धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद'चे पोस्टर; FIR दाखल करण्याची मागणी, काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय : बागेश्वर बाबांना २ कोटींचे हिरे देतो; ओपन चॅलेंज देणाऱ्या व्यापाऱ्याचा यु टर्न; म्हणाला...

राष्ट्रीय : ...तर बागेश्वर बाबांना दोन कोटींचे हिरे देईन; सुरतेच्या हिरे व्यापाऱ्याचे खुले चॅलेंज

राष्ट्रीय : खासदार मनोज तिवारी ड्रायव्हर, मंत्री गिरीराज गाडीत, तरी बागेश्वर बाबांच्या गाडीचे चलन पोलिसांनी फाडले!

क्राइम : सोनसाखळी, मंगळसूत्र चोरीस गेलेल्या ६१ जणांना बागेश्वरधाम नव्हे तर पोलीसच पावले 

मध्य प्रदेश : Bageshwar Dham : धक्कादायक!  बागेश्वर धाममधून गायब होतायत लोक, 4 महिन्यांत 21 जण बेपत्ता! 

ठाणे : बजरंगबलीच्या नावाचा निवडणुकीत वापर का?; बागेश्वर महाराजांनी व्यक्त केली नाराजी

ठाणे : राजकारणी व्यक्तीच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करण्याची प्रथा बंद करण्याची गरज - बागेश्वर महाराज

राष्ट्रीय : बागेश्वर बाबांवर लावले 'हे' गंभीर आरोप! गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रीय : “बागेश्वर बाबांसारख्या लोकांना तुरुंगात डांबायला हवे”; बिहार दौऱ्यावरुन राजकारण तापले