शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबासाहेब पुरंदरे

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare ह्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक केले, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक केले. मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि प्रसिध्द वक्ते म्हणुन त्याची ख्याती जगामध्ये होती.

Read more

पुणे : राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेल्या राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही

महाराष्ट्र : Raj Thackeray: बाबासाहेबांच्या इतिहासात दंतकथांना वाव नाही, राज ठाकरेंची भावना

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्यांना राज ठाकरेंचं सणसणीत उत्तर; म्हणाले...

महाराष्ट्र : ‘मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो’; पंतप्रधान मोदींच्या शिवशाहिरांना मराठीतून शुभेच्छा

पुणे : मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिवशाहीरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्कार सोहळ्याला PM मोदी राहणार उपस्थित; अनेक दिग्गजांचाही सहभाग

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला चारित्र्य अन् राष्ट्रीय विचार दिला - बाबासाहेब पुरंदरे

मुंबई : Babasaheb Purandare : 'सर्जेराव' नावाने ट्रोल झाल्यानंतर सत्यजीत तांबेचं भलं मोठं स्पष्टीकरण...

पुणे : ...म्हणून जाणता राजा नाटक बघताना पुलंनी मागितली होती बाबासाहेबांची माफी

महाराष्ट्र : Babasaheb Purandare Birthday: बाबासाहेब पुरंदरेंनी चक्क सोन्याचा गोफ लेखकाला काढून दिला; पण नंतर राज ठाकरेंनी जे केलं त्यालाही तोड नव्हती!