शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

क्रिकेट : India vs Pakistan : पाकिस्तानचा सामना करण्यापूर्वी बाबर आजमची फलंदाजी पाहायला पोहचले रवी शास्त्री अन् टीम इंडियाचे गोलंदाज; आखली रणनिती

क्रिकेट : IPL Final, CSK vs KKR Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिस-ऋतुराज गायकवाड यांच्या जोडीनं मोडला पाकिस्तानच्या फलंदाजांचा विक्रम, ठरले अव्वल 

क्रिकेट : T20 World Cup 2021 : टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी पाकिस्तान घाबरला, आधी जाहीर केलेल्या संघात केले तीन बदल

क्रिकेट : बाबर आजमनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहलीला दिला दुसरा धक्का; टीम इंडियाची वाढवली चिंता

क्रिकेट : Babar Azam : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी बाबर आजम यानं टीम इंडियाला दिलं खुलं चॅलेंज; विराट कोहलीचा मोडला विक्रम

क्रिकेट : न्यूझीलंडनं पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली; शोएब अख्तर व शाहिद आफ्रिदी संतापले, किवींवर गंभीर आरोप केले!

क्रिकेट : ICC T20 World Cup: पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघावर कर्णधार बाबर आझम नाराज; PCBकडून सारवासारव!

क्रिकेट : Pakistan T20 World Cup squad : शोएब मलिकला वर्ल्ड कप संघातून डच्चू; मुख्य प्रशिक्षकासह, गोलंदाजी प्रशिक्षकाचाही राजीनामा!

क्रिकेट : India vs Pakistan : आमच्यापेक्षा टीम इंडियावरच असेल अधिक दडपण; पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमचा दावा 

क्रिकेट : तिसऱ्या कसोटीपूर्वी रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यांना बसला धक्का; पाकिस्तानचे खेळाडू ठरलेत कारणीभूत