शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

क्रिकेट : ICC Men's ODI Team of the Year मध्ये बांगलादेश, आयर्लंडच्या खेळाडूंनी पटकावलं स्थान, पण एकाही भारतीयाचं दिसलं नाही नाव!

क्रिकेट : ICC Men's T20I team of the year 2021: आयसीसीच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात एकही भारतीय नाही; बाबर आजमला बनवले कर्णधार

क्रिकेट : न्यूझीलंडच्या फलंदाजाची आतषबाजी, २२ चेंडूंत चोपल्या ११० धावा; मोडला बाबर आजमनचा वर्ल्ड रिकॉर्ड 

क्रिकेट : मोहम्मद रिझवान ठरला 2021तील Most Valuable Cricketer; अविश्वसनीय कामगिरीमुळे मिळाला पुरस्कार, टीम इंडियाला धक्के दिले म्हणून आफ्रिदीचाही गौरव

क्रिकेट : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील भारताचा पराभव हा २०२१मधील सर्वोत्तम क्षण; पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमनं चोळले जखमेवर मीठ

क्रिकेट : 'पहिलं पाकिस्तानी म्हणायचे आमच्याकडे कोहली-रोहित नाहीत, आता भारत म्हणेल आमच्याकडे बाबर-रिझवान नाहीत'; पाकिस्तानी खेळाडूचा अजब दावा

क्रिकेट : Mohammad Rizwan : पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेल, विराट कोहली यांनी केला नसेल याचा विचार!

क्रिकेट : Pro Kabaddi : सिद्धार्थ देसाईचा पगार पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याच्यापेक्षाही अधिक; विश्वास बसत नाही ना? 

क्रिकेट : भारताच्या पराभवानंतर विराटच्या कानात काय सांगितलंस? पाकिस्तानच्या कर्णधाराचं जबरदस्त उत्तर

क्रिकेट : बाबर आजम करतोय विराट कोहलीशी स्पर्धा, पण कमाईच्या बाबतीत ऋतुराज गायकवाड पाकिस्तानी कर्णधारावर पडला भारी