शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

क्रिकेट : Babar Azam, Pakistan : अशी चूक पुन्हा करू नकोस; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) कर्णधार बाबर आझमला 'वॉर्निंग'

क्रिकेट : Harbhajan Singh on Babar Azam, IND vs PAK: पाकिस्तानचा बाबर आझम लवकरच जगातील महान फलंदाजांपैकी एक असेल; हरभजन सिंगचं महत्त्वाचं विधान

क्रिकेट : Babar Azam Gun Photo: Pakistan च्या बाबर आझमने हाती बंदुक घेतलेला फोटो केला पोस्ट; नेटकऱ्यांनी केलं तुफान Troll

क्रिकेट : PAK vs AUS T20I : Babar Azam मुळे तरुणाला रहावे लागणार बॅचलर; पूर्ण न झालेल्या डिमांडमुळे गर्लफ्रेंडने दिला नकार

क्रिकेट : Babar Azam, PAK vs AUS : बाबर आजमने मोडला पंतप्रधान Imran Khan यांचा मोठा विक्रम; पाकिस्तानी संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वविक्रम

क्रिकेट : Australia thrash Pakistan : बाबर आजमने मोडला Virat Kohliचा विश्वविक्रम, पण ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या फळीने पाकिस्तानचे नाक कापले

क्रिकेट : Shoaib Akhat Virat Kohli : आयपीएल ऑक्शनमध्ये Babar Azam ला १५-२० कोटी सहज मिळाले असते, शोएब अख्तरचा दावा

क्रिकेट : Mitchell Starc, PAK vs AUS: अरे देवा... Pakistan संघावर आली लाजिरवाणी वेळ! घरच्या मैदानावर अवघ्या २० धावांत गमावले ७ बळी; मिचेल स्टार्कने केला भेदक मारा

क्रिकेट : Babar Azam, PAK vs AUS: स्वत:साठी कायपण?? पाकिस्तानी कर्णधाराने बाद होताच केली 'ती' कृती, चाहते संतापले (Video)

क्रिकेट : विराट कोहली की बाबर आझम, बेस्ट कोण? पॅट कमिन्सनं केलं मोठं विधान!